तुमच्या व्यवसायासाठी उपलब्ध सबसिडीची माहिती समजून घ्या आणि सबसिडी मिळवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाका.
योग्य माहिती नसल्यामुळे अनेक जण सबसिडी, कर्ज आणि सरकारी मदतीपासून वंचित राहतात.
कोणती योजना निवडायची हेच समजत नाही.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तयार नसतात.
लहान चुका देखील मंजुरीवर परिणाम करतात.
Subsidy आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते.
चुकीचे अर्ज आणि वेळेचा अपव्यय टाळा! व्यवसायासाठी योग्य योजना निवडून शासकीय अनुदानाचा लाभ घ्या.
तुमच्या व्यवसायासाठी नक्की कोणती योजना सर्वोत्तम आहे हे काही मिनिटांत शोधा.
अर्ज फेटाळला जाऊ नये म्हणून आवश्यक सर्व कागदपत्रांची संपूर्ण चेकलिस्ट.
ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज कुठे आणि कसा सादर करायचा याची संपूर्ण मार्गदर्शन प्रक्रिया.
कोणत्या योजनेअंतर्गत किती सबसिडी आणि कर्ज मिळेल याची अचूक गणिते समजून घ्या.
सर्वोत्तम सरकारी योजनांचा संक्षिप्त आढावा.
नवीन व्यवसायासाठी
महाराष्ट्रातील उद्योजक
लघु व्यवसाय
महिला / SC / ST
मराठा समाज
ईबुकमध्ये समाविष्ट
खात्री करण्यासाठी डावीकडे-उजवीकडे स्वाइप करा 👉
योजना, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची माहिती एका मराठी मार्गदर्शकात.
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्ही ईबुक तात्काळ डाउनलोड करू शकता. तसेच डाउनलोड लिंक तुमच्या व्हाट्सअँप नंबर आणि ईमेलवरही पाठवली जाईल — तुम्ही कधीही पुन्हा डाउनलोड करू शकता.
साधारणपणे काही मिनिटांतच — पेमेंट कन्फर्म झाल्यावर लगेच प्रोसेस होते.
महाराष्ट्रात नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या किंवा वाढवणाऱ्या प्रत्येकासाठी — PMEGP, CMEGP, Mudra, Stand-Up India योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर.
होय, हे मार्गदर्शक 2026 च्या सर्व नवीन सबसिडी अटी व प्रक्रियेनुसार अद्ययावत केले आहे.