मिळणाऱ्या सबडींचा फायदा घेऊन
गावाकडे स्वतःच्या व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करा

अशा सर्व सबसिडींची माहिती या ईबुक मध्ये मिळेल

कृषी व्यवसाय अनुदान मार्गदर्शक
कुकूट पालन योजना
शेळीपालन योजना
दुग्ध व्यवसाय योजना
१७+ सबसिडींची माहिती

🔒 सुरक्षित पेमेंट • त्वरित Ebook मिळवा

🚀 व्यवसाय सुरू करण्याची संधी

फक्त कल्पना असून उपयोग नाही...
व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य योजना माहित असणे गरजेचे आहे

अनेक तरुणांकडे डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन किंवा फूड प्रोसेसिंग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. पण योग्य सरकारी योजना माहित नसल्यामुळे ते पहिले पाऊलच उचलत नाहीत.

💭 व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल कमी आहे
💭 कोणत्या योजनेत किती अनुदान मिळते हे माहित नाही
💭 अर्ज प्रक्रिया अवघड वाटते
💭 योग्य माहिती नसल्यामुळे अनेक संधी हातातून निघून जातात
₹50,000 ते ₹25 लाखांपर्यंत
अनुदान मिळवण्याच्या संधी

या eBook मध्ये महाराष्ट्रातील शेतीपूरक व्यवसायांसाठी उपलब्ध महत्त्वाच्या सरकारी अनुदान योजना, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहिती सोप्या मराठीत दिली आहे.

या eBook मध्ये काय मिळेल?

शेतीपूरक व्यवसायांसाठी उपलब्ध सरकारी अनुदान योजनांची संपूर्ण माहिती.

🥛
डेअरी
🐔
पोल्ट्री
🐟
मत्स्यपालन
🏭
फूड प्रोसेसिंग
❄️
कोल्ड स्टोरेज
🏬
वेअरहाऊस
🌱
पॉलीहाऊस
🚀
Agri Startup
📘 eBook मधील प्रमुख योजना

17+ सरकारी अनुदान योजनांची माहिती

शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त असलेल्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश.

🥛 डेअरी इन्फ्रास्ट्रक्चर योजना
🐟 मत्स्यपालन अनुदान योजना
🐝 मधमाशी पालन योजना
🏭 PMFME फूड प्रोसेसिंग योजना
❄️ कोल्ड स्टोरेज अनुदान
🏬 वेअरहाऊस योजना
🌱 पॉलीहाऊस योजना
🚜 कृषी यांत्रिकीकरण अनुदान
🌽 मका प्रक्रिया उद्योग
🌿 सोयाबीन प्रक्रिया उद्योग
+ आणखी अनेक योजना eBook मध्ये समाविष्ट
📖 प्रत्येक योजनेसोबत

फक्त योजनांची नावे नाहीत...
संपूर्ण मार्गदर्शन दिले आहे

प्रत्येक योजनेसाठी आवश्यक माहिती सोप्या मराठीत समजावून सांगितली आहे.

📋
पात्रता
💰
अनुदान किती?
📝
अर्ज प्रक्रिया
📂
कागदपत्रे
🏦
कर्ज सुविधा
🚀
व्यवसायासाठी योग्य?
100+ पानांचे मराठी मार्गदर्शन

योजना शोधण्यात तासन्तास वेळ घालवण्याऐवजी, सर्व महत्त्वाची माहिती एका ठिकाणी मिळवा.

🎯 हे eBook कोणासाठी आहे?

तुम्ही यापैकी कोण आहात?

जर खालीलपैकी एक जरी लागू होत असेल तर हे eBook तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

👨‍🌾
शेतकरी
🥛
डेअरी व्यवसाय
🐔
पोल्ट्री व्यवसाय
🐟
मत्स्यपालन
🏭
फूड प्रोसेसिंग
🚀
नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे
✓ विशेषतः उपयुक्त:

ज्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा आहे आणि उपलब्ध सरकारी अनुदान योजनांची माहिती एका ठिकाणी हवी आहे.

🔥 मर्यादित कालावधी ऑफर
Agriculture Subsidy Ebook

आजच खरेदी करा

✅ 100+ पानांचे मार्गदर्शन
✅ 17+ सरकारी अनुदान योजना
✅ पात्रता व अर्ज प्रक्रिया
✅ व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त माहिती
✅ मराठी भाषेत
✅ त्वरित PDF डाउनलोड
₹299
₹149
👉🏻 खरेदी साठी क्लिक करा
🔒 सुरक्षित पेमेंट • त्वरित प्रवेश
Scroll to Top